5 महिन्याच्या बाळाचे वजन कसे वाढवावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 14:50

हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला ऋतू मानला जातो. तुमची मुले कमजोर असतील तर त्यांचे वजन वाढवण्यासाठी फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजेत.

6 महिन्यानंतर बाळाचा आहार
केळी - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

फुल क्रीम मिल्क - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

भात - यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चिकू शेक - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

मासे - यामधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

सोयाबीन - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.

डाळ - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चीज - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

अंडी - प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.

मटण - यामधील प्रथिने तुमच्या मुलांचे वजन लवकर वाढवण्यास मदत करतात.

मुलांची उंची वाढवणारे पदार्थ

दही - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.

संत्री - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

डाळिंब - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

पालक - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

पनीर - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info